*स्मार्ट फोन ची रहस्ये – लपलेली फीचर्स ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम*
*स्मार्ट फोन ची रहस्ये – लपलेली फीचर्स ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम*
आज काल व्हाट्स अँप , इंस्टाग्राम, फेसबुक आणि अश्या किती तरी साईट्स , गेमिंग ,आणि फिशिंग साईट्स आपल्याला आकर्षित करत असतात , पण त्याच बरोबर ऑनलाईन फ्रॉड , फसवणूक ,याची रिस्क ही खूप वाढलेली आहे आणि महत्वाचे म्हणजे ,आपल्या नकळत आपली माहिती शेअर होते.
मोबाईल सेटिंग आपण बघत नाही आणि याच गोष्टींचा फायदा डेव्हलपर , डेटा कलेक्ट करण्यासाठी , फ्रॉडस्टर आपल्याला खोट्या लिंक मध्ये अडकवून पैसे चोरणे, डिजिटल अरेस्ट आणि ब्लॅकमेल अशा साठी ही करू शकतात. हे सर्व , काही प्रमाणात कमी करण्यासाठी ,आणि स्मार्ट फोन मध्ये असलेली ताकद , त्याच बरोबर त्यात असलेले वीक स्पॉट्स शोधून तुमच्या पर्यंत आणण्याचे काम ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन ने करायचे ठरवले आहे
लवकरच २९ जुलै २०२६ पासून दर सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी —— स्मार्ट फोन ची रहस्ये – लपलेली फीचर्स —– ही सिरीज ६० पोस्ट ची सुरु करत आहोत
*तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन पेक्षा स्मार्ट आहात का ?*

संग्रहक – ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन साठी – उपेंद्र पेंडसे