४० मराठी नाटकांच्या लिंक्स आहे , सर्व नाटके २ तास ते २ तास ४० मिनिटे अश्या पूर्ण वेळेची आहेत आणि अत्यंत गाजलेली अशी ही नाटके पहा.
आपल्याच एका व्हाट्स अँप ग्रुप वर आलेली ही पोस्ट संपदा गोगटे यांनी शेअर केली आहे
ह्यात ४० मराठी नाटकांच्या लिंक्स आहे , सर्व नाटके २ तास ते २ तास ४० मिनिटे अश्या पूर्ण वेळेची आहेत आणि अत्यंत गाजलेली अशी ही नाटके पहा. भरभरून आनंद लुटा आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा.
सर्व नामांकित 40 नाटकं पाठवत आहे. रोज एक नाटक पहा.
* सुंदर मी होणार
* हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o
* बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM
* श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk
* शांतता ! कोर्ट चालु आहे
* नटसम्राट
* ती फुलराणी
* तो मी नव्हेच
* पती सगळे उचापती
* मोरुची मावशी
* एका लग्नाची गोष्ट
* गेला माधव कुणीकडे
* तुझे आहे तुजपाशी
* असा मी असामी
* शांतेच कार्ट चालु आहे
* श्री तशी सौ
* वासु ची सासू
* अखेरचा सवाल
* शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 – https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 – https://youtu.be/GsOOVwUmqx8
* चल कहितरीच काय
* चार दिवस प्रेमाचे
* मी नथुराम गोडसे बोलतोय
* कुर्यात सदा टिंगलम
* तुझ्या माझ्यात
* खर सांगायच तर
* सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc
* कुसूम मनोहर लेले
* अशी पाखरे येती
* सेलीब्रेशन
* अप्पा आणी बाप्पा
* कार्टि काळजात घुसली
* बॅरिसटर
* मित्र
* अश्रूंची झाली फुले
* डाॅक्टर तुम्हीसुद्धा
* डबल गेम
* सूर राहु दे
* गोड गुलाबी
* अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4
* नातीगोती
reposted by Team BUF Unity expression
